रुतिका रावसाहेब धतूंडे हीच आमदार ऋतुराज पाटील यांनी केला सत्कार.
Dakshrajya NewsJune 24, 20230
रुतिका रावसाहेब धतूंडे हीच आमदार ऋतुराज पाटील यांनी केला सत्कार.
कोल्हापूर:रुतिका रावसाहेब धतूंडे हीच सिंधुदुर्ग येथे पोलिस भरती झाली आहे, तिचे वडिलांची चिकाटी व प्रेरणे मुळे ती यशस्वी झाली आहे, जीद् व धाडसी सवभाव मुळेच यश मिळाले, आमदार ऋतुराज पाटील यांनी तिचा सत्कार केला. शुभेच्छां चा तीच्या वर वर्षाव होत आहे.
Post a Comment
0 Comments