कोल्हापूर: झिंगाड हा मराठी चित्रपट 18 ऑगस्ट23 रोजी प्रकाशित होत आहे नवीन चेहरे समोर येत आहेत. दिग्दर्शक लेखक रंजित भिसे व पं प्रस्तूत ी. दिग्दर्शक आनंद शिशूपाळ यांचे आहे,गीत कार जी जाधव,संगीत दिनेश अर्जुना यांचे आसून,चित्रपट भरदार झाला आहे..डी ओ पि बिपिन मोरे,कार्यकारी निर्मिती शंकर आंबवडे.या चित्रपटात लव्ह स्टोरी असून प्रेमात जातपात आडवी येते .यात खरी मैत्री साथ देतात. तर वाट पहात राहावी लागेल .18/8/ची.
झिंगाड हा मराठी चित्रपट 18 ऑगस्ट 23 रोजी प्रकाशित होत आहे.
June 22, 2023
0
Tags

Post a Comment
0 Comments