Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

सावधान कोल्हापूरकर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अमली पदार्थ विरुद्ध विडा उचललाय.



कोल्हापूर :जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून 26 जून रोजी साजरा करण्यात आल आहे, यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील तरुण पिढी, विद्यार्थी ,तसेच नागरिकांनाअमली पदार्थ व व्यसनमुक्ती, विरोधात आव्हान केले आहे ,आणि जिल्ह्यातील सर्व सोशल मीडिया व whatsappग्रुप वरती आपले पोलीस पाटील, शिक्षक, नागरिक व सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती प्रसारित /पाठवा असे आव्हान ,जिल्ह पोलीस प्रमुखांनीयांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments