कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची ,वार्षिक सर्वसाधारण सभा घोरपडे नाट्यगृहात संपन्न.
जून २८, २०२३
0
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे पार ,बँकेचे संस्थापक चेअरमन *सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत व चेअरमन स्वप्निलदादा आवाडे* यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी सर्व सभासदांनी एकमुखाने सर्व विषय मंजूर करत बँकेचे चेअरमन स्वप्नीलदादा आवाडे यांच्यावर विश्वास दाखवत सभा मोठ्या जल्लोशात पार पाडली.
यावेळी बँकेचे डी के टी ई संस्थेच्या सचिव सौ. सपना आवाडे वहिनी, सौ.वैशालीताई आवाडे, मा.जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब,सौ.मोसमी आवाडे वहिनी, सन्मती बँकचे चेअरमन सुनील पाटील, प्रकाश सातपुते, प्रकाश मोरे, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी चेअरमन भूपाल कागवाडे, व्हा. चेअरमन संजयकुमार अनिगोळ, माजी चेअरमन अशोक सौंदत्तिकर, व्यवस्थापकीय मंडळाचे चेअरमन सी ए चंद्रकांत चौगुले, क आवाडे जवाहर साखर कारखाना व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, संचालक मनोहर जोशी, बंडोपंत लाड, महेश सातपुते, सुभाष जाधव, शैलेश गोरे, शहाजान शिरगावे, द्वारकाधीश सारडा , बाळकृष्ण पोवळे, श्रीशैलरी पाटील, अविनाश कांबळे, सचिन केस्ते, तात्यासो अथने, बाबुराव पाटील, सौ. आक्काताई आरगे, सौ. प्रेमलता पाटील, सारंग जोशी योगेश पाटील, राजू चव्हाण, सचिन देवरुखकर यांचेसह सभासद, खातेदार, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या