हसनसो मुश्रीफ फौंडेशनचा सत्कार समारंभ पार.
जून ०४, २०२३
0
हसनसो मुश्रीफ फौंडेशनचा सत्कार समारंभ पार.*
कागल: आमदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्या प्रशिक्षणातून मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेल्या ६७ युवक -युवतींचा त्यांच्या आई-वडिलांसह आमदार हसन मुश्रीफ व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या