Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

सांगलीत भर दिवसा दरोडा ,पोलिसांना आव्हानच.

सांगलीत दिवसाढवळ्या दरोडा होय...
 सांगली :भर दिवसा सांगलीतील रिलायन्स ज्वेलरी या, प्रशस्त दुकानावर दरोड . गोळीबार करून कर्मचाऱ्यांना बांधून, मॉल मधील दागिने लंपास केले. सांगलीत भयाचे वातावरण. दरोडेखोरांनी पोलिसांना चेतावणी दिली असून पुढील तपास सुरू आहे, घटनास्थळी श्वान पथकाने देखील दुकानासमोरच घुटमळत राहिले,आज सांगली मिरज रोड वरती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाड तोडणी चालू होती, यामुळे रस्त्यात तात्पुरत्या स्वरूपात बंद होता याचाच फायदा घेत, दरोडेखोरानी दरोडा टाकून काम तमाम केले,हिरे ,सोन्याची दागिने, चांदीची दागिने असं सर्व माल लंपास करण्यात दरोडेखोरांना यश आले.दरम्यान ग्राहाक बाहेर पळून जात असताना, दरोडेखोराने त्याच्या दिशेने गोळीबार केला, परंतु सुदैवाने तो बचावला पळून जात असताना पडल्यामुळे त्याला दुखापत झाली आहे. या सर्व गोष्टी पाहता जणू काय पोलीस प्रशासन्नाला चेतावणी दिली तरी नाही काय?आसा सवाल उठणे साजीक आहे. सांगलीत अशा प्रकारे दरोडे पढणे खरोखर ही बाब चिंताजनक असून पोलिसांसमोर एक आव्हानच उभे राहिले आहे, तात्काळ वरिष्ठांनी यंत्रणा लावून पुढील तपासासाठी अधिकाऱ्यांना रवानगी केली आहे.

Post a Comment

0 Comments