Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

रीम झिम गिरे सावन,अवकाळी पावसाने जिल्हात हाजेरी





कोल्हापूर: सध्या मे महिना उष्णतेचा पारा वाढला असून लोक हैरान झाले अहेत.काल सायंकळी वरुन राजाने चांगलीच हजेरी लावली. पावसा सोबत वादळाने विजा सोबत सांगड घातली.जिल्हा भर विविध ठिकाणी पावसाने झोडपले. गांधनगर कोल्हापूर येथील विडिओ मध्ये टिपले व आज देखील पुन्हा पावसाने हजेरी लावली.

Post a Comment

0 Comments