भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे
मे ०४, २०२३
0
कर्नाटक: विधानसभा २०२३ अरभवी मतदरसंघाचे उमेदवार भालचंद्र जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ. संगणकेरी या गावी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी. करनाटक मधे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये माजी प्रदेशाच्या सचिव पदी निवड केली. याबद्दल कर्नाटकातील आरभवी मतदारसंघातील विस्तारक व कार्यकर्त्यांनी महेश जाधव मा देवस्थान कमिटी अध्यक्ष यांचा कर्नाटक या ठिकाणी सत्कार करण्यात आला.भाजपा ने आपली यंत्रणा पूर्णपणे निवडणुकीसाठी लावली आहे.आरभवी मतदार संघ ची जबाबदारी महेश जाधव यांचे वर भाजप ने सोपवली आहे.आता ते तळ ठोकून कर्नाटक मध्ये आहेत .कोणतयतही परस्थिती ही निवड णूक भाजप ला यश यायला पाहिजे ्या साठी जाधव यांच्या वर ही जबाबदारु दिली आहे.आणी ते पूर्ण ताकतीने मैदानत उतरले आहेत.
Tags


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या