Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

देवतारी त्याला कोण मारी

कोल्हापूर: दि ४/०५ /२०२३  रोजी बी यस यन ल टेंबलाईवाडी सिग्नल ला येथे एक वेक्ती जिवानिस्सी जाता जाता वाचला व प्रसिद्ध म्हण आठवली व साक्षात प्रत्यय आला "देवतारी त्याला कोण मारी " सदर वेक्ती जात असताना पेट्रोल भरलेले ट्रक कागल कडे जात असताना त्या ट्रक खाली अचानक आला व स्कूटर स्वार क्षणाचा विलंब न करता उडि मारली महणून वाचला .  सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत . 


Post a Comment

0 Comments