ईश्वरपुर येथे 7 जुलै आंबेडकर नगर मधील वैजयंता अकॅडम होल मध्ये, कालकथीत मुकुंद ज्ञानदेव कांबळे ( दादा) माजी उपनगराध्यक्ष ईश्वरपुर यांचा प्रथम पुण्यस्मरण चा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संखेने दादा वर प्रेम करणारी जांनकार मंडळी,आजी माजी नगरसेवक,शिक्षक,वकील,महिला,पुरुष यांनी भावणूक होउन दादा विषयी आदरांजली वहीली दादा विषयी आपले मत मांडले,समाजात उच शिक्षीत ईजनीरींग डीग्री असून देखील घरावर तूळशी पत्र ठेउन समाजाच्या हितासाठी स्वताचा स्वार्थ न बघता,आपल आयुष्य ईतरांसाठी समर्पीत केले.बऱ्याच मंडळींना राजकारण ाा वर काढले,आमदार देखिल केले,पण स्वताचा स्वार्थ बघितला नाही. कोणत्याही प्रसंगी ईतरांसाठी धावून येणार व्यक्तीमत्व असणारे हारपल आहे आसही काही दादांवर प्रेम सणाऱ्या व्यक्ती न मनोगता मध्ये वक्त केले.
मुकुंद कांबळे याच्या अचानक जाण्यामुळे सामाजात मोठी पोखळी निर्मान झाली आहे.
त्याच्या माघारी त्याची पत्नी, मुलगा, भाउ आसा परीवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो.
🙏🌹 मुकुंद दादा तुमच्या कार्याचा सुवास आजही दरवळतो,
तुमच्या आठवणींनी प्रत्येक क्षण भरून राहतो.
प्रथम पुण्यस्मरण दिनी कृतज्ञ अभिवादन,
भावपूर्ण श्रद्धांजली!

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या