कोल्हापूर:
महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांची भेट घेऊन महानगरपालिकेशी निगडित विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन,पिण्याचे पाणी, महानगरपालिकेच्या शाळा, आरोग्य व्यवस्था,क्रीडांगणे, बगीचे यासह अन्य मुद्द्यांचा समावेश होता.
--------------------------------------------------------


Post a Comment
0 Comments