महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.ना. चंद्रशेखरजी बावनकुळे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता. दौरा करण्याचा योग आला. तसेच महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया या कार्यक्रमाच्या प्रसंगी महेश जाधव यांची उपस्थिति होती.
याप्रसंगी, आ. विक्रांत पाटील, आ. गोपीचंद पडळकर, आ.सुरेश खाडे,आ. सत्यजित देशमुख, आ.सुधीर गाडगीळ,समित कदम, राजवर्धन नाईक निंबाळकर, विजेंद्र माने, सम्राट महाडिक, संजय भोकरे, विजय संकपाळ, संग्राम जरग, उपस्थित होते.
---------------------------------------------------------

Post a Comment
0 Comments