जगाच्या कल्याणासाठी मरण पतकरले
कोल्हापूर विक्रमनगर येथे गुडफ्रायडे चर्च मध्ये उत्साह साजरा.येशू प्रभू हे देवाचे पुत्र म्हणून कुमारी मरीया च्या पोटी जन्मास आले.त्यांनी दुखनायीतांना.
See Video above
बरे केले,मृत लोकास जीव दान दिले,आंधळ्यास दृष्टी दिली, दाखल्याच्या द्वारे लोकांना संदेश दिले,पापा पासून अलीप्त व्हा,असे सांगितले.
See Video above.
उत्तम शुक्रवार महणजे ख्रिस्ती लोक 40 दिवस उपास ठेवतात,आणी मौदि गुरुवारी, झावळ्या चा रविवार देखील पवित्र मानतात या दिवशी,लहान मुलांन पासून जेष्ट मंडळी,हातात झावळ्या घेऊन होसान्ना,होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राज्या धन्यवादित असो अशा घोषणा देत राली काढतात.
गुड फ्रायडे दिवशी येशू प्रभू ला वधस्तंभावर जगाच्या पापा साठी खिळण्यात आले,डोक्यावर काट्याचा मुकुट घालणत आला ,हातात व पायात खिळे ठोकण्यात आले, उरीभाला भोस्कण्यात आला,शेवटी "हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते ठाउक नाही " असे उधगार काडून प्राण सोडला.त्याला पूरण्यात आले ,तिसऱ्या दिवशी
मरणावर विजय मिळवला स्वर्गात चढला.आपल्या शिष्याशाना दर्शन दिले ,अशा रितीने विक्रमनगर चर्च मध्ये कोयर चि सुंदर गिते गायली.पास्टर संजय धनवडे यांनी उपासना चालवली,मंडळीतील लोकांना 7 वाक्यावर बोध केला.शेवटी देशात सुख, शांती,व समाधान रहावी,म्हणून प्रार्थना करण्यात आली.
-----------------------------------------------------



Post a Comment
0 Comments