कोडोली:- वारणा 21 मार्च 26
विश्व वारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तळसंदे युनिट नंबर दोन शनिवार दिनांक 21 मार्च 2026 विद्यालयास रवींद्र मुतगी भाजप एक्स मेन देवदास अवताडे यांची विद्यालयास सदिच्छा भेट निमित्त त्यांचे स्वागत करत असताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके साहेब व शिक्षक वृंद, कॅप्टन घोडके यांनी संस्थेबद्दल सविस्तर माहिती देऊन श्री रवींद्र मुतगी यांचे स्वागत केले.
-------------------------------------------------------


Post a Comment
0 Comments