कोल्हापूर शहर भागातील राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेबलाईवाडी व विक्रमनगर येथे पोलिसांचा रूट मार्च दिमाखात संपन्न.
Video below
रमजान ईद सणाच्या समयी शहरात सुख शांती राहावी म्हणून राजारामपूरी पोलीस ठाणेचे रूट मार्च संपन्न ,या मध्ये शहरातील तीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच दुय्यम अधिकारी ,API, दोन सायकिंग,राजारामपूरी चे पो निरीक्षक.सतिश होडगर,पो उपनिरीक्षक चंदन,पो उप निरीक्षक इंगळे,गोपनीय चे संदीप निळपणकर, डि बि चे संदिप सावंत ,नारायन कोरवी,अमोल पाटील, सुमारे 80 पोलीसा सह रुट मार्च संपन्न झाला.
--------------------------------------------------------
---------------------------------------------------------
![]() |
| From Daksha Rajya News Congratulations |




ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा