Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

नामदार रामदासजी आठवले याचा सत्कार संपन्न


देशाच्या सर्वोच्च संसद राज्यसभा तिसऱ्यांदा, तसेच केंद्रीय मंत्रीपदावरती तिसऱ्यांदा मा. रामदास आठवले .

दि.१४|०३|२०२६ मुंबई

*देशाच्या सर्वोच्च संसद राज्यसभा तिसऱ्यांदा तसेच केंद्रीय मंत्रीपदावरती तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार शॉल व पुष्पगुच्छ देऊन कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयु: सतीश माळगे यांनी केला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राधानगरीचे कुंडलीक कांबळे,होलार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पारसे (अण्णा),उद्योगपती राहूल फुलेजी उपस्थीत होते.

---------------------------------------------------------

---------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments