Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

भा ज पा चे सचिव महेश बाळासाहेब जाधव. यांनी कोणाची अढावा बैठक घेतली




 भा ज पा चे सचिव महेश बाळासाहेब जाधव.  यांनी महत्वाची अढावा बैठक घेतली

भारतीय जनता पार्टी संघटन पर्व 2025 निमित्त सातारा जिल्हा प्रभारी या नात्याने सक्रिय सदस्य नोंदणी अभियानांतर्गत कराड दक्षिण विधानसभेतील कराड शहर व कराड दक्षिण या मंडलांची आढाव बैठक भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी घेतली व सक्रिय सदस्य अर्ज ही स्वीकारण्यात आले. याप्रसंगी धनंजय पाटील,एकनाथ बागडी, सुनील शिंदे, जिल्हा पदाधिकारी, मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. 



Post a Comment

0 Comments