Swach bharat abhiyan
स्वच्छ परिसर स्वच्छ एसटी डेपो जनहितार्थ जारी , व्हिडिओ नक्की पहा आवडला तर नक्की शेअर करा
आपण आपला परिसर , सार्वजनिक मालमत्ता, जसे एस टी डेपो ,रेल्वे स्थानक, रेल्वे, चित्रपट गृह, बगीचा ,सांस्कृतिक भवन, शाळा एसटी डेपो परिसर त्याच प्रमाणे रस्ते,विमान तळ , एस टी बस ईत्यादी ठिकाणे स्वछ ठेवावी.
सदर ची ही जनहितार्थ असून ,सामाजीक बांधिलकी म्हणून शेर करत आहोत आवडली तर किमान एका ग्रुप वर शेर करा.

Post a Comment
0 Comments