सर्वपक्षीय हद्द वाढविरोधी समितीच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर :-सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीने मा.पालकमंत्री प्रकाश आबीटकर ,सहपालकमंत्री मा.माधुरी मिसाळ यांना निवेदन देण्यात यावेळी करवीरचे आमदार मा.चंद्रदीप नरके कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा.अमल महाडिक खासदार धैरशील माने उपस्थित होते. यावेळी कृतीसमितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी गावांची भूमिका मांडली.यावेळी कार्याध्यक्ष उत्तम आंबवडे यासह २० गावातील सरपंच,उपसरपंच,सदस्य त्या प्रमाणे आनेक गावातील लोक या वेळी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments