कोल्हापूर चर्च कौन्सिलचे शतक महोत्सव गेले तीन दिवस झाले वाल्डर मेमोरियल चर्च शाहूपुरी कोल्हापूर येथे साजरा करण्यांत आला आहे या, मध्ये कोल्हापूर चर्च सर्व जिल्ह्यातील मंडळ्या यांना एकत्र करून उत्साह साजरा करण्यात आला.
सर्व पालक वर्ग वायलडर मेमोरियल सेशन, वडील वर्ग, सर्व संस्थांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व चर्चेचे मेंबर्स या वेळेला सहभागी होते. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची उपस्थिती लाभली. व आमदार विनय कोरे ही या उत्सव ा हाजर होते.
समारंभ कार्यक्रमसाठी आमदार विनय कोरे यांची उपस्थिती लाभली .
आमदार विनय कोरे यांनी देखील मंडळीला शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर चर्च कौन्सिल चे मॉडरेटर रेव्ह.संजय जयकर , मि.सेक्रेटरी मि.दिनानाथ कदम , प्रॉपर्टी कमिटी चे मि.उदय विजापूरकर , ॲड.डॅनिएल धनवडे , संदीप थोरात , रेव्ह.संजय धनवडे , रेव्ह,संजय आघमकर, रेव्ह, शलमोन काळे ,शांतराज समुद्रे , दिपक चोपडे, राजीव यंगड पुणे व सरोज अपट मुख्य वक्ते यांनी देवाच्या वाचनातून मार्गदर्शन केले.
सर्वांनीच तीन दिवस या आध्यात्मिकसभेचा लाभ घेतला सर्व मंडळांमधील लहान थोरांचा सहभाग या वेळी नोंदवला.
----------------------------------------------------
___________________________________




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या