Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

टेंबलाईवाडी विद्यालय चे घवघवीत यश, फुटबॉल मध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी .



टेंबलाईवाडी विद्यालय चे घवघवीत  यश फुटबॉल मध्ये प्रथम क्रमांक.


को म न पा चे. क्रीडा शिक्षक पांडव सर यांचा व्हिडिओ पहा.

कोल्हापूर दि:1 फेब 25.कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती यांच्या मार्फत आंतरशालीय 72 वी , आंतरशालीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यामध्ये टेंबलाईवाडी शाळे सह   यात एकूण 50 शाळा सहभागी होत्या, महानगरपालिके च्या टेंबलाईवाडी शाळेने यावर्षी प्रथमच फुटबॉल चे मानकरी ठरले आहे ,द्वितीय क्रमांक महात्मा फूले विद्या मंदिर फुलेवाडी, तर तिसरा क्रमांक,मनपा नेहरूनगर विद्यामंदिर कोल्हापुर असे विजेत्या संघाची नाव आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मंजुलक्ष्मी , व प्राथमिक शिक्षण समिती चे प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,क्रीडा निरीक्षक सचिन पांडव सर,टेंबलाईवाडी विद्यालयाचे  मुख्याध्यापक विलास पिंगळे सर,क्रीडा शिक्षक  अशोक गावडे सर , प्रभाकर लोखंडे सर,राजेश वाघमारे सर,सुशिल जाधव सर, यांचा मोलाच सहभाग लाभला.


Post a Comment

0 Comments