मनमाड येथे राष्ट्रीय एकात्मतेचा दाखवले प्रतीक
मानवाधिकर रक्षक मंच चे उपक्रम.
Video click above 2
मनमाड शहर ग्लोरियस चर्स व न्यू लाईफ फेलोशिप चर्च च्या वतीने मनमाड मध्ये सर्व धर्मीय धर्म गुरु तसेच पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नगर सेवक यांच्या साठी प्रार्थना करून, सर्व धर्म गुरु, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास संधी देण्यात आली असता सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या, या वेळी आपला भारत देश वेगवेगळे राज्य जिल्हे गाव मनमाड शहरा साठी औदोगिक, शेक्षणिक, सामाजिक, राजानेतिक, पोलीस प्रशासना साठी प्रभू येशू ख्रीस्ता कडे आली, या वेळी कार्यक्रम यशस्वी होण्या करिता मानव अधिकार रक्षक मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष व न्यू लाईफ फेलोशिप चे पास्टर उल्हास पी. डफळे यांनी मोठा सहभाग दाखवला फेथ फाउंडेशनचे अध्यक्ष पास्टर शरोन ठोंबरे, पास्टर तुषार वाघ, शालोम फेथ फेलोशिप चे अध्यक्ष प्रवीण लोंढे, पास्टर विजय सोळसे, पास्टर प्रतोद बेन्सन, उपस्तीत होते तेव्हा संताबार्णबा चर्च तरुण संघाने व सेवंथ डे चर्च तरुण संघ यांनी भक्ती गीते गाऊन प्रार्थना केली या वेळी नाशिक ग्रामीण पोलीस उपपोलीस अधीक्षक बाजीराव महाजन, मोलाना तौसीफ, गोसावी समाज अध्यक्ष कैलास गोसावी, मनमाड गुरुद्वारा गुरुजी, बोधिस्ट समाज भंतुजी दिपंकर, हिंदू धर्मीय पंडित, यांनी प्रेम. प्रीती. शांती. ऐक्यताचा संदेश दिला, अश्या इत्यादीच्या प्रमुख उपस्तितीत कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
_________________________________


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या