७३ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धां
कोल्हापूर : २३.०१.२०२५ प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर मार्फत मा. के. मंजुलक्ष्मी प्रशासक, महानगरपालिका कोल्हापूर यांचे प्रेरणेने आणि मा. साधना पाटील, उपआयुक्त, मा. आर. व्ही. कांबळे प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती यांचे मार्गदर्शनाखाली ७३ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला. यामध्ये विभाग क्र. १ मेरी वेदर मैदान क्र. २ छत्रपती शिवाजी स्टेडियम क्र. ३ महात्मा गांधी मैदान येथे दिनांक २१ ते २३ जानेवारी, २०२५ या कालावधीत स्पर्धा सकाळ सत्रात घेणेत येणार आहेत.
आजच्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक, सेवक सहकारी पतसंस्था कडील पदाधिकारी मनीषा पांचाळ विजय माळी वसंत आडके विलास पिंगळे सर ,संचालक विजय सुतार सर, प्रदीप पाटील उमर जमादार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती हिरेमठ व शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव यांचे हस्ते श्रीफळ वाढवून विविध विभागात उद्घाटन करून सामन्यांना सुरुवात करणेत आली. यावेळी मध्यवर्ती सेक्रेटरी द्रोणाचार्य पाटील, संजय कडगावे, सुशील जाधव, उपस्थित होते. स्पर्धा आयोजन संदिप जाधव अजित कानकेकर राहुल बागडे मज्जिद नदाफ जोतिबा बामणे प्रकाश गावडे उमेश गाताडे मोहिद्दीन कमते संजयकुमार देसाई विठ्ठल देवणे किरण माळी व्यवस्थापक संतोष आंबेकर यांनी केले.
*आज दिनांक २३.०१.२०२५ स्पर्धा निकाल :*
*विभाग क्रमांक ०१ : मेरी वेदर मैदान, बावडा रोड*
*9 वर्षे - धावणे - मुले*
प्रथम - वेद किरण सोकाशे - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
द्वितीय - शिवराज महिपती चव्हाण - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
तृतीय - आदित्य सुनील तांदळे - मनपा भाऊसो महागांवकर विद्यामंदिर
*9 वर्षे - धावणे - मुली*
प्रथम - स्वरा अजित महेकर - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
द्वितीय - गायत्री राजेंद्र ढेरे - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
तृतीय - संध्या लालजी कनौजिया - मनपा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर
*11 वर्षे - धावणे - मुले*
प्रथम - आर्यन विकी दाभाडे - मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर
द्वितीय - शिवम दत्तात्रय गुणवरे - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
तृतीय - सार्थक सांप्रास बारदेस्कर - मनपा न्यू पॅलेस स्कूल
*11 वर्षे - धावणे - मुली*
प्रथम - कल्याणी अनिल येडगे - मनपा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर
द्वितीय - समिक्षा धुळू बोडके - मनपा न्यू पॅलेस स्कूल
तृतीय - जस्सी अमित बिरांजे - मनपा सद्गुरु गाडगे महाराज विद्यामंदिर
*14 वर्षे - धावणे - मुले*
प्रथम - विशालकुमार बबलू बैठा - मनपा भाऊसो महागांवकर विद्यामंदिर
द्वितीय - राजवीर दादासो पाटील - मनपा भाऊसो महागांवकर विद्यामंदिर
तृतीय - पियुष अवचित गवळी - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
*14 वर्षे - धावणे - मुली*
प्रथम - शिखा लक्ष्मण सोनार - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
द्वितीय - आयेशा मेहबूब शेख - मनपा उर्दू मराठी स्कूल, सदर बाजार
तृतीय - मुस्कान सादिक मुल्लाणी - मनपा हिंद विद्यामंदिर
*11 वर्षे - कबड्डी - मुले*
प्रथम - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
द्वितीय - मनपा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर
*11 वर्षे - कबड्डी - मुली*
प्रथम - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर , जाधववाडी
द्वितीय - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यालय, कसबा बावडा
*14 वर्षे - कबड्डी - मुले*
प्रथम - मनपा भाऊसो महागांवकर विद्यामंदिर
द्वितीय - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
*14 वर्षे - कबड्डी - मुली*
प्रथम - मनपा उर्दू मराठी स्कूल, सदर बाजार
द्वितीय - मनपा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी
*विभाग क्रमांक 02 : छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर*
*9 वर्षे – धावणे मुले*
प्रथम - वरद पाटील मनपा. टेंबलाईवाडी विद्यालय
द्वितीय - आहील देसाई मनपा शाबाजखान अमीनखान जमादार उर्दू विद्यालय
तृतीय - समर्थ शिंदे मनपा. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय
*9 वर्षे - धावणे- मुली*
प्रथम - स्वरा थोरवतकर- मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
द्वितीय - आराध्या पाटील -मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
तृतीय - ऋग्वेदी सरनाईक - मनपा नेहरूनगर विद्यालय
*11 वर्षे -मुले –धावणे*
प्रथम -अंश मिसाळ- मनपा सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय
द्वितीय- जैद सय्यद- डॉ . झाकीर हुसेन उर्दू स्कूल
तृतीय- सार्थक पवार- मनपा नेहरूनगर विद्यालय
*11 वर्षे -धावणे – मुली*
प्रथम -पायल कदम -मनपा वीर कक्कया विद्यालय
द्वितीय - जोया गवारवाले - मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
तृतीय- अनुष्का पोळ -मनपा सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय
*14 वर्षे धावणे मुले*
प्रथम- प्रवीण कल्याणी- मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
द्वितीय -वेदांत कांबळे -मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
तृतीय -अरहान मुल्लानी -मनपा नेहरूनगर विद्यालय
*14 वर्षे धावणे मुली*
प्रथम -देवयानी मोरे- मनपा वीर कक्कय विद्यालय
द्वितीय -सृष्टी साळवे- मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
तृतीय- राधना गुप्ता -संत रोहिदास विद्यामंदिर
*11 वर्ष -कबड्डी –मुले*
प्रथम- मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
द्वितीय- मनपा विक्रमनगर उर्दू स्कूल
*11 वर्ष कबड्डी मुली*
प्रथम -मनपा विक्रमनगर उर्दू स्कूल
द्वितीय -मनपा वीर कक्कय विद्यालय
*14 वर्षे कबड्डी मुले*
प्रथम- मनपा नेहरूनगर विद्यामंदिर
द्वितीय -मनपा विक्रम नगर उर्दू स्कूल
*14 वर्षे कबड्डी मुली*
प्रथम -मनपा टेंबलाईवाडी विद्यालय
द्वितीय - मनपा विक्रम नगर उर्दू स्कूल
*विभाग क्रमांक ०३ : महात्मा गांधी मैदान, कोल्हापूर*
*9 मुले धावणे*
प्रथम क्रमांक : शंभुराज सोनार राजे छत्रपती संभाजी विद्यालय मोरे कॉलनी
द्वितीय क्रमांक : प्रताप दिगंबर व्हरगे ज्योतिर्लिंग विद्या मंदिर
तृतीय क्रमांक : संकल्प जय इंगवले महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी
*9 वर्ष मुली धावणे*
प्रथम क्रमांक : तेजस्विनी रोहित आवळे पी बी साळुंखे विद्यामंदिर
द्वितीय क्रमांक : शुभ्रा राजहंस पी बी साळुंखे विद्या मंदिर
तृतीय क्रमांक : शर्वरी प्रशांत सावंत महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी
*11 वर्षे मुले धावणे*
प्रथम क्रमांक : राजवीर प्रदीप कोरवी मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
द्वितीय क्रमांक : नारायण चंद्रकांत मेरवा मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
तृतीय क्रमांक : ओम महेश जाधव मिठारी महात्मा फुले विद्या मंदिर फुलेवाडी
*11 वर्ष मुली धावणे*
प्रथम क्रमांक : आराध्या जितेंद्र पवार महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी
द्वितीय क्रमांक : आराध्या मनोज ढोले मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
तृतीय क्रमांक : डेलीसिया किरण केंचे ज्योतिर्लिंग विद्या मंदिर
*14 वर्ष मुले धावणे*
प्रथम क्रमांक : श्रेयश विजय पवार महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी
द्वितीय क्रमांक : हर्षवर्धन शिवाजी पाटील ज्योतिर्लिंग विद्या मंदिर
तृतीय क्रमांक : ऋग्वेद सचिन कांबळे मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
*14 वर्ष मुली धावणे*
प्रथम क्रमांक : मुद्रा रमेश देशमुख महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी
द्वितीय क्रमांक : कनिष्का अनिल गायकवाड ज्योतिर्लिंग विद्या मंदिर
तृतीय क्रमांक उत्कर्षा मारुती गवळी : मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
*11 वर्षे मुले कबड्डी*
प्रथम क्रमांक : ज्योतिर्लिंग विद्या मंदिर
द्वितीय क्रमांक : मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
*11 वर्ष मुली कबड्डी*
प्रथम क्रमांक : मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
द्वितीय क्रमांक : ज्योतिर्लिंग विद्या मंदिर
*14 वर्ष मुले कबड्डी*
प्रथम क्रमांक : मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
द्वितीय क्रमांक : ज्योतिर्लिंग विद्या मंदिर
*14 वर्ष मुली कबड्डी*
प्रथम क्रमांक : ज्योतिर्लिंग विद्या मंदिर
द्वितीय क्रमांक : मनपा ल. कृ. जरग विद्या मंदिर जरगनगर
*वरील सर्व खेळाडू (वैयक्तिक व सांघिक ) दिनांक ३ ते ६ फेब्रुवारी, २०२५ रोजी महात्मा गांधी मैदान येथे होणाऱ्या मध्यवर्ती स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत.
टेंबलाईवाडी विद्यालय शिक्षक वृंदमुख्याध्यापक पिंगळे सर ,सौ राज महेंद्री स्वामी मॅडम ,सौ मनीषा पांचाळ मॅडम ,सौ रेशमा मुजावर मॅडम ,श्रीमती कमले., मॅडम श्री अशोक गावडे सर,श्री परीट सर ,श्री दिग्विजय नाईक सर ,श्री कानकेकर सर ईत्यादी सहभागी होते.
___________________________________
______________________________________________________________________





Post a Comment
0 Comments