Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

लहान मुलीशी अशिल चाळे भोवले,पोलीसाने दारु च्या नशेत केली हे कृत्य,अधिक्षकांनी केले निलंबन.



पोलीस शिपाई ,रक्षक चा बनला भक्षक

लोणावळा पोलीस स्टेशन च्या हादित,विसापूर किल्ला,ता मावळ येते एक संताप जनक घटना घडली ज्या मध्ये एका पोलीस शिपायाने लहान चिमुकल्या मुली सोबत अशिल चाळे करताना पकडले.त्यामुळे संतापाची लाठ पसरली, सदरच्या पोलीस शिपाईला तात्कळ पकडून पोलीस कोठडीत रवांगी करण्यात आले आहे, या शिपायाचे नाव आहे सचिन वसंत सस्ते (वय अंदाजे 43)सध्या रहयाला हाडपसर.व त्याचे मुळ गाव जेजूरी,ता:-पुरंदर असे आहे. तसेच सदरची हाकिकत समजताच पोलीस अधीक्षकांनी सदरच्या पोलीस शिपाई चे जलद गतीने निलंबन केले आहे.

Post a Comment

0 Comments