कोल्हापूर :- 25 डिसेंबर24.
जगासाठी येशू जन्माला आला,आम्हाला सैताना च्या गुलामगिरीतून मुक्त केले.
येशू प्रभु 25 डिसेंबर रोजी येरुशलेमत गाई च्या गोठ्यात जन्माला आले,त्यांनी आपल आयुष्य जगाच्या कल्याणसाठी घालवले,ईतकेच काय तर जगाच्या पापासाठी स्वताचे बलीदान दिले. क्रुसावर वर आपले स्वता:चे रक्त सांडले.जे मरण पावले व त्यांना पुरण्यात आले.व तिसऱ्या दिवशी मरणातून पून्हा उठले व , स्वर्गारोहण झाले.आपण मरणातून पुन्हा उठलो हे दाखवण्यासाठी आपल्या शिष्यांना स्वतः येऊन भेटलेत व हातात खिळे ठोकलेल्या जखमा दाखवल्या
अशा दैवी अवताराच्या पुत्राचा आज जन्म दिवस ,सारे जग साजरी करते यालाच आपण नाताळ किंवा ख्रिसमस असे म्हणतो .
विक्रमनगर ख्रिश्चन चर्च मध्ये बंधू भगीनी0 मोठ्या संख्येने उपासनेला हाजर होते .या वेळी पास्टर संजय धनवडे यांनी उपासना घेतली, संदेश स्टेफण शिंगे यांनी दिला.पाहुणे यांचा सत्कार मंडळी चे वडील दिननाथ कदम यांनी केला.



Post a Comment
0 Comments