मानव अधिकार रक्षक मंच ने मोठ्या उत्साहात साजरा करून सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या तसेच भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार व अर्पण करून अनेक सामाजिक क्षेत्रातील समाज सेवक, पोलिस अधिकारी, आर.पी.एफ, जी.आर.पी.एफ सामाजीक संघटना यांना *संविधान उद्देशिका दिली, समाज रत्न. समाज भुषन पुरस्कार देऊन संन्मानीत केले* व मानव आधिकार दिनाचे महत्व व मुलभुत आधिकाराची माहिती दिली,
*मानव आधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास पी. डफळे 8180804243*






Post a Comment
0 Comments