कोल्हापूर:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर येथे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी मा. आ.अमल महाडिक, समित कदम व महायुतीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री मा.अमित शहा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर
नोव्हेंबर ०८, २०२४
0
कोल्हापूर:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर येथे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी मा. आ.अमल महाडिक, समित कदम व महायुतीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या