Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि तुळजाभवानी आपटे नगर प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक राजू दिंडोर्ले ,यांनी दिलाअमल महाडीक यांना जाहीर पाठींबा




मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि तुळजाभवानी आपटे नगर प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी आज आपल्या समर्थकांसह अमल  महाडीक यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या प्रभागातील विविध कॉलन्यांमधील नागरिकांची बैठक *दिंडोर्ले* यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.

 आपल्या प्रभागातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी *दिंडोर्ले* यांनी व्यक्त केला. याप्रसंगी *विशाल दिंडोर्ले* यांच्यासह कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

______________________________________________________________________








Post a Comment

0 Comments