कोल्हापूर:दि 25आक्टो 24.
शहरात कोणतही अनुचित प्रकार घडू नये , विधान सभा मतदान शांततेत पार पडावे ,तसेच शहरातील गुंडांवर वचक रहावा म्हणून राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे टेंबलाईवाडी , विक्रमनगर प्रभागातून पोलीस संचलन.करण्यात आले .
👆See Video 👆
पोलिसांचा मोठा फौज फाटा प्रभागातून निघाला त्या मध्ये अधिकाऱ्यां समवेत पोलीस तसेच दंगल नियंत्रण पथकाचे पोलीस देखील सहभागी होते, सदरचे संचालन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार काढण्यात आले. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली API बाबर , PSI भोजने, PSI गुणावरे यांचा सहभाग होता.
---------------------------------------–------------

Post a Comment
0 Comments