Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

भाजप कोल्हापूर दक्षिण मतदारसंघा मधून माजी आमदार अमल महाडिक यांना तिकिट जाहीर

 

   को ल्हापूर 20 आक्टों 24 :-भाजप  कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघा मधून माजी आमदार अमल महाडिक यांना तिकिट जाहीर ,तर इचलकरंजी मधून डॉ राहुल आवाडे यांना भाजप मधून तिकीट.

काल सायंकाळी भाजप उप मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व  भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्र शेखर बावनकुळे यांनी हि तिकिटाची नावे जाहिर केली त्यामध्ये माजी आमदार अमल महाडिक यांच्या नावाची घोषण होताच भाजप व महाडीक प्रेमीत जलोश करु लागले. कार्यकर्ते यांच्यात ऊलासाच वातवरण निर्माण झाले.गुलाल उधळण हि झाली. अमल महाडीक यांना मांणार एक हक्क ाचा वेगळा गटच  आहे.ते राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन पदाची दुरा संभाळतात ,एक वेळी त्यांनी आमदारकीही गाजवली होती.गत काळात आमदारकी निसटली होती ,  पंण सद्या च्या काळात भाजप साथ घेउन पुन्हा  नव्य उभारीने स्वतः तळागाळात उतरुन जनते च्या मनात एक वेगळाच छाप सामाजिक ,कार्याच्या माध्यमातून त्यांनी  जंतेच्या मनात  ठसा उठवला आहे.शांत स्वभाव मन मिळावू पणा,कोणीही त्याच्या कार्यलयात आले कि त्याची विचारपूस करणे, त्याचे निरसन करणे,त्यांच्या अडचणी समजून घेण ,कोणता ही मनात गर्व न बाळगता  अतिशय नम्र व्यक्ती महत्व,कोणावरही राजकीय टिका टिपणी न करणार साधा माणूस. 

  कोल्हापूर   दक्षिण   विधानसभा मतदारसंघातून अधिकृतरीत्या भाजप ने   अमल  महाडिक  यांना  तिकीट जाहिर केली आहे.

___________________________________


__________________________________




_

Post a Comment

0 Comments