Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

इचलकरंजी येथील शहीद भगतसिंग बागे च्या प्रवेश दारासमोरील रस्त्यावरील लाईट गेली अनेक दिवसा पासून बंद.

 हजारो नागरीकांना नाहक त्रास सहन कराव लागत असून ऐन सनाच्या दिवसात रस्त्त्यावरील लाईट बंद,प्रशासन निद्रा अवस्थेत आहे कि काय?

इचलकरंजी:-  नेहमीच गजबजलेल ठिकाण महणजे इचलकरंजीतील  शहीद भगतसिंग उद्यान या ठिकाणी लहान मुले,आया बाया,वृध, तरुण,तरुणी.ई फिरायला, लहान मुले खेळायला,सहकुटुंब सहपरिवार आनेक वेळा जेवन घरातून घेउन येतात व प्रिती भोजन ही करतात.दिव्यांग लोक देखिल येउन उद्यानात आंनद घेतात.

            ☝ SEE   VIDEO click 

ईचलकरंजी तील नामांकित बागे बाहेर मुख्य प्रवेश ,द्वारा बाहेर रस्त्या कडेल असलेल्या डांबावरती लाईट बंद झाली आहे. गेले आनेक दिवस ईकडे कोणी हि लक्ष दिलेले नाही. हजारो लोक या बागेत ये जा करतात,रस्त्यावर असलेली खाऊ ची गाडी येथे ,शेकडो लोक खाऊ खाण्यास येतात अशा गजबजलेल्या ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद आहे.लाहान मुले किव्हा वय वृध महिला वर्गा चा हि वावर रात्री आसतो,एकादा आनूचित प्रकार देखिल होउ शकतो,चेन स्नयाचिग,किव्ह ईतर ,चोरीसारखी प्रकारे होऊ शकतात.आपल्याला माहिती आहे बागे समोर ,रस्त्यात मोठे खड्डे आहेत त्यामुळे एखादा अपघात देखील घडू शकतो.ताबडतोब इचलकरंजी नगरपालिका ,पोलीस प्रशासनाने ही  याची दखल घेऊन कामचुकार पणा करणारे ठेकेदार वर कारवाई वहावी,तक्रार दिल्यानंतर,परस्पर तकरारीचे निरसन झाले असे शेरा देउन काम  चुकार पणा करत आहेत.चोरी, दुचाकी गाड्यातिल पेट्रोल चोरी,चे प्रमाण देखिल मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत.या वरती उपाय म्हणूण ताबडतोब लाईट बंद पडलेले ठिकाण ठेकेदारांनी स्वता रात्री शोध घेऊन देखबाल दुरूस्ती कंरावी ना कि लोकांनी तक्रारी देण्याची वाट पहावी.ठेकेदार, यांनची प्रशासन कान ऊघडणी करणार का? एखादा अपघात झाला तर जबाबदार रहाणार का?

_________________________________



___________________________________

Post a Comment

0 Comments