Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

शिरोली एमआयडीसी पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा अकरा जण ताब्यात

 

                     CRIME

करवीर तालुका :  शिरोली  (पुलाची ) .एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत  उघड्यावर खेळत असणाऱ्या तीन पाणी अड्यवर छापा , माळवाडी दत्त कॉलनी शिरोली येथे उघड्यावर खेळत असलेल्या जुगार अड्डा सी खबर पोलिसांना लागताच पोलिसांनी छापा टाकून, खेळ खेळणारे एकूण 5 जण तसेच खेळ पाहणारे आसे 6 जन यांना पोलीसांनी , तब्येत घेतली असून त्यांच्या कडून रोख रक्कम सुमारे, 51 हजार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ,सदरचे संशयित आरोपी हे परप्रांतीय आहेत. सोनू राईम (वय22)वर्ष, भानू प्रकाश पांडे( वय 25वर्ष ), बालाकुमार राम (वय 33 वर्ष), लालबाबू सतप्रसाद (वय 28 वर्ष),हेमनआथ विद (वय 19वर्ष), प्रेमनारायण यादव (वय वर्ष 24).नसिम आंसरी तसेच दिलशाद खान यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास API पंकज गिरी यांच्या , मार्गदर्शनाखाली चालू आहे.




Post a Comment

0 Comments