रंकाळा परिसरातील मॉल पार्किंग मधून दुचाकी गेली चोरीला.
कोल्हापूर: दिनकर पवार (वय वर्ष 45) राहणार पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्याद म्हणाले आहे मॉलमध्ये पार्कीग मध्ये दुचाकी पार्क केली होती ति, चोरीला गेलेले असे दिनांक 11सप्टेंबर रोजी निदर्शनास आले. तदनंतर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली.पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment
0 Comments