Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

ई डी च्या विशेष सरकारी वकील पदी नियुक्ती .तुरंबे गावचे सुपुत्र मुंबई हायकोर्ट ॲड.मां. निरंजन पिराजीराव भावके यांचा सत्कार करण्यात आला.

राधनगरी:-तुरुंबे  गावचे सुपुत्र मुंबई हायकोर्ट ॲड.मां. निरंजन पिराजीराव भावके यांचे आज तूरंबे गावी त्यांच्या निवास स्थानी ईडीच्या विशेष सरकारी वकील पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मा.अशोक शेटगे सर मा. न्यायाधीश पिराजीराव भावके , मा.सागर भावके राधानगरी विधानसभा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे, गट ऍड सुनील आगज साहेब, अक्षय शेटगे, अरविंद दादा नलवडे, मां डेपोडी सरपंच किरण भंडारी, राजू दादा भावके, श्री.सुरेशराव देवडेकर, ऍड कुंडलिक हातकर सर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी हिंदुराव पाटील सर, मयूर रानमाळे विश्वास, दादा कुंभार रामभाऊ केसरकर, dr बबन भारमल साहेब  व ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी निरंजन भावके साहेब यांना सर्वांच्याकडून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

---------------------------------------------------


----------------------------------------------------


Post a Comment

0 Comments