कोल्हापूर शहर भागाला पावसाने झोडपले.
गेल्या दोन दिवसापासून सतत उष्णता वाढत होती आणि आज लोकांना पर्जन्यवृष्टी अचानक झाली त्यामुळे कोल्हापूर शहर भागाला पावसाने झोडपले सर्वत्र पाऊस सुरु झाला, वातावरण जलमय झाले.छत्रपती प्रमिला राजे राजे रुगणालय म्हणजे( सी पी आर) येथे टिपलेल्या व्हिडिओ

Post a Comment
0 Comments