Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मानव आधिकार रक्षक मंच कडून, कोल्हापूर येथील जळीत पूरातन,ऐतिहासिक शाहू कालीन वास्तू, व राज्यातील ईतर जळीत प्रकरणाचा तपास तज्ञ कमिटी कडून वहावा.



कोल्हापूर दि:-13ऑगस्ट24

मानव अधिकार रक्षक मंच कोल्हापूर.यांच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल यडगे यांना राज्यातील जळीत प्रकरांणा विषयी चौकशी करावी या बाबत निवेदन  देण्यात आले.

कोल्हापूर येथील जुनी, पुरातन कालीन ऐतिहासिक शाहू महाराज कालीन केशवराव भोसले नाट्यगृह जळीत कांड, उघडकीस करण्यासाठी  "मानव अधिकार रक्षक मंच", पदाधिकारी जिल्हाध्यक्ष दीपक वासुदेव ,कार्याध्यक्ष राजेश वाघमारे, उपाध्यक्ष डॉक्टर शांतिनाथ पाटील,  मुकंद मोरे RTI,व सामाजिक कार्यकर्ते,  विजया कांबळे सामाजिक कार्यकर्ते ,  पन्हाळा तालुकाध्यक्ष जयसिंग कांबळे, सल्लागार दाविद वाघमारे, सचिव उत्तम जाधव, आशिष माजगावकर,एडवोकेट चिंतामणी कांबळे सर, कायदा संलागार,  एडवोकेट अभिजीत  हिलगे सर कायदा सलागार, कांबळे मॅडम माजी सरपंच, इत्यादींनी कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री अमोल ऐडगे यांना, मानव अधिकार आयोग सचिव श्री तुकाराम मुंढे साहेब यांच्या मार्फत व पाच , लोकांची कमिटी करून सदरच्या घटनेची तपासणी करावी, 

 व ,दोषींवर कडक कारवाई करावी असेही म्हटले आहे. निवेदन राष्ट्रपती ,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, खासदार छत्रपती शाहू महाराज ,गृहमंत्री, पालक मंत्री, जिल्हाधिकारी,  जिल्हा पोलीस प्रमुख. यांना देण्यात आले.



Post a Comment

0 Comments