रुई विकास सोसायटी रुई. व किसान कामगार दूध उत्पादक सहकारी सोसायटी रुई.* प्रतिवर्षी प्रमाणे *स्वातंत्र्य दिन* निमित्ताने, *कन्या व कुमार विद्यामंदिर रुई, शाहू व उर्दू विद्यामंदिर रुई.* या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये *74 गणवेश,100 स्कूल बॅग* याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी सोसायटीच्या चेअरमन डॉ.अफसाना मुजावर,व्हा. चेअरमन,श्री पुंडलिक कमलाकर, दूध डेअरी चेअरमन श्री अशोक मगदूम,व्हा चेअरमन गणेश कमलाकर, मा.श्री संजय मगदूम (राजाराम साखर संचालक),दगडू सुर्वे, कल्लाप्पा बेनाडे,समशेर मुजावर,हिम्मत मुजावर,शंकर आंबी,सूर्यकांत पोतदार,आनिल साठे,रामचंद्र परीट,प्रकाश आंबी, अनिल जाधव,दगडू कांबळे,निलेश बेनाडे,ताहीर माकुभाई,आंनापा पाटणकर,दिपक कागले,शरीफ मकुभाई,जावेद मुजावर,आझर मकुभाई,सुलतान पठाण,अशोक आंबी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments