राधानगरी:- दि 1/08/ 2024
आज सकाळी 6 .00 वाजता ची मिळालेली ,माहिती प्रमाणे राधानगरी धरणस्थिती खालील प्रमाणे.पाणी पातळी- 346.97 फूट असूणआजचा पाणीसाठा-8269.57 द.ल.घ.फु.इतकी आहे.
तसेच 100 % राधानगरी धरण भरले आहे.
सकाळी 6.00 चा पाऊस - 120 मी मी इतका होता 1 जून पासून आजअखेर एकूण पाऊस - 3872 मि.मी.त्याच प्रमाणे धरणाची एकूण 3 द्वारे ( क्र.5,6,7) उघडली आहेत.आज चालू असलेला विसर्ग - दरवाजा मधून 4284 cusec ईतका आहे.विद्युतगृहा साठी विसर्ग- 1500 क्युसेक्स आसा आहे.एकूण - 5784 क्युसेक्स. पाणी साठा आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments