Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

रॉबिन हुड आर्मी तर्फे मिशन 10 मिलियन अंतर्गत संपूर्ण भारतात १०० लाख लोकांना धान्य वाटणार आहे.



 दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिना निमित्त रॉबिन हुड आर्मी तर्फे मिशन 10 मिलियन अंतर्गत संपूर्ण भारतात १०० लाख लोकांना धान्य वाटणार आहोत. 


          👆VIDEO 

      याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या मध्ये रॉबीन हूड आर्मी कोल्हापूर मार्फत ५० हजार लोकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments