देशात अनेक धार्मिक स्थळ असून प्रत्येक धार्मिक स्थळी कॅमेरा बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरी, देखील काही मंदिरामध्ये अद्याप सी सी टी व्ही कॅमेरा बसवले नहीउचलावे.मुळे ,सुरक्षा संबंधी अडचणी पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. असाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका मंदिरामध्ये आगळी वेगळी घटना घडली होती, त्या मंदिरात खेळत आलेल्या लहान मुलांनी धार्मिक मूर्तीला खेळता खेळता धक्का लागला, यामुळे लोकांचा गैरसमज झाला. सर्व लोक बघता बघता जमले,उलट सुलट चर्च ा चालू झाली.नतंर एका इसमाने सागीतले की,दोन लहान मुले खेळत होती. त्यामुळे असे घटना घडली असावी. आणि त्याच्य सांगण्यावरुन या गोष्टीवरती पडदा पडला . आणखीन एक घटना अशीच गणेशोत्सवाच्या काळामध्ये घडली ती म्हणजे गणपती बाप्पाच्या समोर असणारी गणोबाची छोटी मूर्ती एका लहान मुलाने काढून बाजूला फेकली होती ह्या घटनेमुळे ही अनेक चर्चेला उधाण आले शेवटी कार्यकर्त्यांनी मनात संशय नको म्हणून शांतीचे करण्यात आली.
सांगण्तायाचे तात्पर्य एवढेच की नागरिकांनी कोणत्याही समाजाच्या धार्मिक स्थळाचे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून ताबडतोब पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे. पोलीस प्रशासनाने स्वता या , गोष्टीकडे तात्काळ लक्ष देऊन ज्या त्या मंदिराच्या ,शहर असो देवस्थान असो अन्यथा ग्रामपंचायत असो अशा पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन, सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या सूचना द्याव्या व ते काम पूर्ण झाले की नाही याचा पाठ पुरावा करावा.
असाच एक प्रकार दोन दिवस ा पुर्वी कॅमेरा मंदिरात नसल्यामुळे वाडी रत्नागिरी येथील असलेला यमाई मंदिरात घडला .
सोने चांदीचे दागिने मोक्याचा फायदा घेत चोरानी चोरून पोबारा केलेला.ही घटना लक्षात आली . पहाटे मंदिराचे दार उघडे ठेवले होता, या संधीचा फायदा घेत चोरांनी सुमारे 90 हजार रुपयाचे देवीच्या सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने लंपास केले आहेत. यावरून असे लक्षात येते की कॅमेरा असता तर असे अनर्थ टळला असते .
अशाच अनेक आज पर्यंत मंदिरात चोरीच्या घटना घडल्या आहेत याच गोष्टी लक्षात घेऊन पोलीस, प्रशासनाने या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष देऊन प्रत्येक धार्मिक स्थळी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत व यामुळे होणारे समाजा समाजात तील तेड याला आळा बसणार आहे. चोरी सारख्या गोष्टी ला आळा बसणार आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी असे न केल्यास दंडात्मक कारवाई सारखे पाऊल उचलावे

Post a Comment
0 Comments