Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

अनअधिकृत गॅस रिफिलिंग अड्यवर कोल्हापूर मध्ये छापा..


अवैद्य गॅस रिफिलिंग अड्यवर कोल्हापूर मध्ये छापा.

साळुंखे पार्क  मधील , भारत नगर झोपडपट्टी येथे  गॅस , रिफिलिंग  स्टेशनवर अन्नधान्य पुरवठा विभागाने , छापा टाकून , सुमारे 25 हजार 700 रुपये किंमती चा  मुद्येमाल जप्त केला आहे ज्या मध्ये नोझल,वजन काटा,3 रिकामी व दोन भरलेली गॅस सिलेंडर, 1 ऐच पि मोटर,नोझल आशा मालाचा समावेश आहे. सदरच्या प्रकरणात महमद आल्लाबक्ष मकानदार याच्या विरुध्द राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई जिल्हा अधिकारी अमोल यडगे याच्या , निर्देशनाने तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी मोहीनी चव्हाण यांच्या , मार्गदर्शन खाली करण्यात आली.

Post a Comment

0 Comments