Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

नागावत शेतकऱ्याचा शॉक लागून दुर्दैवी अंत


हातकणंगले: तालुका नागाव  भागाने घेतलेल्या शेतीत उसावरती औषध फवारण्यासाठी गेलेल्या 44 वर्षीय शेतकऱ्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू, याचे नाव , सुनील बापू शिंदे( वय वर्ष 44 )राहणार नागाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर 

 सदरचा इसमाने भागाने घेतलेल्या शेतीत उसावरती औषध फवारण्यासाठी गेले असता ,विद्युत , प्रवाह डांब शेतीतून गेला होता, प्रवाहाची तार तुटून अंगावरती पडल्याने  ,शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.सदरच्या घटनेमुळे नागावत हळहळ व्यक्त होत आहे.शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद झाला आहे .  स पो नि. पंकज गिरी पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments