Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

स्मार्ट मीटर बसू देणार नाही ,शिव सेना उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी चंदगड महावितरण कंपनीस दिले निवेदन


स्मार्ट प्रीपेड मीटर बसवू देणार नाही. 

चंदगड:- स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात चंदगड  तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे, वीज वितरण कंपनी कडून हली सक्तीचे स्मार्ट प्रीपेड वीज मिटर बसवण्याचे काम सुरू आहे.अशी प्रीपेड मीटर बसू नये अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन केले जाईल असा दणदणीत इशारा चंदगड शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी दिला आहे.

 ग्रहाक,सद्या वापरत असलेले वीज बिल सुरळीत भरत आहे, तरी ही वीज कंपनी मीटर बसवण्याचे काम सक्तीने  करत आहे, अशा सक्तीचे मीटर बसवून नये म्हणून महावितरण कंपनी चे, उपकार्यकारी अधिकारी यांना ,उध्दव ठाकरे गट कार्यकर्त्यांनी  नावेदन देउन ईशरा ही दिला.

____________________

____________________


Post a Comment

0 Comments