Click VIDEO👆
नूरानी मजीद सुनत जमात विक्रमनगर कोल्हापूर ईद निमित्त देशात , सुख शांती आणि समाधान राहू दे असे आल्लाला दुवा करतो म्हणत अध्यक्ष पापा भाई सय्यद यांनी सर्व ां शुभेच्छा दिल्या.
सचिव शमशुद्दीन हुदले उपअध्यक्ष, दिलावर मुल्ला, ट्रसटी रमजान पंआगिरे,इरफान चितेवान,महमद आबदूल गणीजमादार,अजि्ज मुजावर, सर्व सुनत जमात यावेळी हजर होती.
Post a Comment
0 Comments