करवीर तालुक्यातील वळीवडे ग्रामपंचायत हद्दीतील री. स. न नंबर 185/ 5/1 मधील विश्वजीत दिगंबरे यांनी, विनापरवाना अतिक्रमण बांधकाम केली असून सदरचे बांधकाम जमीन उद्ध्वस्त करून ,फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असे आर .पी.आय आठवले गट गांधीनगर वळीवडे शहराध्यक्ष अंकुश वराळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन म्हणाले आहे. ते सविधानीक पद्धतीने दिनांक 11 जून 2024 पासून अमरन उपोषण जिल्हाधिकारी कार्यालया समोर बसून कार्यकर्त्या सोबतकरत, गेले सहा दिवस करत आहेत व आपल्या मागणी साठी उपोषण करत आहेत.मला न्याय मिळत नाही व अतिक्रमण झाले ले बांधकाम प्रशासन पाडत नाही तो पर्यत अमरण उपोषण चालू रहाणार, वराळे यांनी ,प्रशासन जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत आहे ,प्राधिकरण ,ग्रामपंचायत ,पी डब्ल्यू डी खाते यांचे लागे बाधी असून हे सर्व बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना साथ देत आहेत.आसा आरोप ही त्यांनी केला.

Post a Comment
0 Comments