Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

अंगावर रासायनिक पावडर टाकून महिलेचा लॅपटॉप केला पसार


ठाणे:-

 महिलेच्या अंगावर रसायनिक पावडर टाकून ठाणे  येथे लॅपटॉपची बॅग लंपास. दोन अज्ञात आम यांनी  एका महिलेची लॅपटॉप  बॅग ही पळवली.

सदरची महिला ही कल्याण रेल्वे स्टेशन वरती जात असताना दोन इस्मानी तिची बॅग पळवली आरडा ओरड करताना तेथूनं  दोघा चोरट्यांनी पलायन केले.ही महिला आपल्या मैत्रिणीला भेटायला आली होती कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments