करवीर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ,श्री विजयानंद हायवे सेवा केंद्र पेट्रोल पंपावरती ,कणेरीवाडी यथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले,यावेळी महात्मा गांधी ब्लड बँक वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने सदरचे रक्तदान शिबिर घेण्यात आले
👇 video 👇


Post a Comment
0 Comments