Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कुर येथे भीषण अपघात एक ठार व दुसरा जखमी




मयत दिनकर बापूसो देसाई.  

भुदरगड : दि 12/4/24.कुर इथे अपघातात  एक मयत 
 भुदरगड : कुर येथे भिशन अपघात एका बुलेरो गाडीने मागून  स्पलेडर,MH09-4560  गाडीला जोरदार थडक ,दिल्याने एक गंभीर जखमी व एक मयत झाला आहे. मयत झालेली व्यक्ती दिनकर बापू देसाई वय वर्षे अंदाजे 60  राहणार, ऐनापुर गडहिंग्लज येथे आहेत.  उपचारापूर्वीच मयत झाल्याने , ग्रामीण रुग्णालय भुदरगड येथे नेण्यात आले , डॉक्टरांनी मयत घोषित केले. व दुचाकी वरदुसरा स्वार,  विश्वास विठ्ठल पाटील राहणार आदमापुर गंभीर जखमी आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments