Video 🙏👇पहा.
रुकडी येथे आमदार नाचू लागले
हातकणंगले : दि:13,एप्रिल 2024 रकडी फाटा येथे , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तरुण पिढी,आंनद साजरा करत होते, झगमगत्या रोशनी व ,डॉल्बीच्या ठेक्यात तरुण युवक नाचत होते आणि यातच अचानक आमदार राजू बाबा आवळे आले, आणी स्टेज वरती जाउन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या, प्रथमेस नतमस्तक होऊन नमन केले, स्टेजवरून उतरून सरळ तरुण मुलांच्या नाचनारर्या मध्ये सामिल होउन, आनंदाने मुलांच्या मध्ये नाचू लागले, कार्यकर्त्यांनी राजू बाबा आवळे आमदार यांना खांद्यावर घेऊन नाचू लागले अशा रीतीने सर्व तरुण डॉल्बीच्या टेक्यावर मंत्र मुग्ध पणे नाचू लागले.
______________________________________

Post a Comment
0 Comments