दि:24 एप्रिल 2024 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा.संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मणेरमळा,उचगांव येथे सभा - मा.आमदार अमल महादेवराव महाडिक साहेब, प्रा. सुरेश कुराडे, माजी जि प सदस्य महेश चौगुले, उचगांव ग्रामपंचायत सदस्य तलहा इरफान मणेर, मुडशिंगी उपसरपंच तानाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश पाटील, राजू संकपाळ, दत्तात्रय तोरस्कार कार्यकर्ते व भागातील नागरिक मोठ्या संखेने उपस्तित होते.

Post a Comment
0 Comments